Monday, January 12, 2009

श्वासांची शाश्वति कोणाला देता येते
आयुष्यभर साथ देणा-या ह्र्दयाला तरी ती कुठे सांगता येते..
आता येणारा क्षणही आख़ेरचा क्षण असेल,
माझ्या उरतीलही येथ आठवणी काही..परी माझी साऊलीही नसेल
काळ सरत असतो
आठवणी मात्र तश्याच राहतात,
सुख-स्वप्नांच्या हिन्दोल्यावर
मनामध्ये झुलत राहतात,
गाठीभेटी जुन्या कधीच्या
कायम हृदयी स्मरत राहतात,
माझ्या एकाकी मनाला
श्वास नवे देऊन जातात....
अशाच आठवणी स्मरताना
असेच श्वास घेतांना
तू आलास आयुष्यात असा ......

जसे संथ पाण्यामध्ये
उठावे हजारो तरंग,
जशी निराश झालेल्या मनी
जागून यावी जगण्याची उमंग !

Tuesday, January 6, 2009

अशाच आठवणी स्मरताना
असेच श्वास घेतांना
असेच जीवन जगतांना
मग माला कविता स्फुरते
जीवनाने दिलेली प्रत्येक वेदना
मला तिथे स्मरते........
अशाच आठवणी स्मरताना
असेच श्वास घेतांना
असेच जीवन जगतांना
मग माला कविता स्फुरते
जीवनाने दिलेली प्रत्येक वेदना
मला तिथे स्मरते........

अस कुणीतरी भेटाव !!

अस कुणीतरी भेटाव !!
अस कुणीतरी भेटाव !!

अस कुणीतरी भेटाव !!
अस कुणीतरी भेटाव !!
अस कुणीतरी भेटाव !!
ज्याने आपले आयुष्य,
बदलून टाकाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
घ्यावा स्वप्नांचा ताबा,
मनानेही त्याला वश व्हाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
जगण्याला अर्थ यावा,
अन जीवनाच गाण व्हाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
कुणीतरी आपल्यावर हक्क सांगावा,
मनानेही ते हसत स्विकाराव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
दूर जाण्याची भीती सतत असावी,
कुणासाठी तरी आपण रडाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
आपला आनंद त्याच्या डोळ्यात दिसावा,
आपल दुखः त्याच्या डोळ्यात दिसाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
दाही दिशांमध्ये अस्तित्व जाणवाव,
अवघ विश्व त्यानेच व्यापून टाकाव,आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
श्वासागणिक त्याच नाव जपाव,
प्रत्येक श्वासाला त्याने साक्षी असाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
देवाकडे सतत त्यालाच मागाव,
ते दान ओंजळीत खरच पड़ाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
मीपण सारे विसरून जाव,
स्वताला त्याच्यात विरघलाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!

मन आणि मी ................

मन आणि मी ................
.
.
.
मी उगाच धरला गृहीत मनाचा बेत
मन वागत नही जसे ठरवले मीच
ते उंच उंच नभातुन उडून जाई
मी उगा शोधतो मनास अंधारात
.
.
मी सांगत होतो, शहाणे होणे त्याला
ते ठरवत होते जगात वेडे मजला
रात्रिस मी हरलो, बसलो होउनी हतबल
ते शहाणे होउन, बसले देवघरात
.
.
मी शिकवीत होतो गोडी सन्यासाची
ते मजला सांगत, सुन्दरता भोगांची
मी राम शिकविला, शाम दाविला त्याला
ते "प्रेम" घेउनी, दडून बसले आत
.
.
कुणी योगी बाबा काल भेटले होते
मी मन माझे मग, देवू केले होते
पण अजुनही मी आहे तैसा आहे
पण योगी रमले आज सर्व विषयात
.
.
या मनाचीच मी पूजा आता करतो
त्याहून कुणीही मित्र दूजा ना धरतो
मी मनाप्रमाणे आता ढळलो आहे
समजविण्याच्या पडत नाही फंद्यात

जाते आहेस...

जाते आहेस...
जाते आहेस खुशाल जा..

तुटणारा तारा दाखवू नकोस...
आजही तुझ्या केसाना भिडणारा खटयाळ वारा दाखवू नकोस...
शपथा तुझ्या घेउन जा....
माझा वादा मागू नकोस..
तुझ्याच संगे संपलेला तो..
मुग्ध इरादा मागू नकोस...
जाते आहेस खुशाल जा..
वळणावर थाम्बू नकोस..
रोजच्या सारखी चुकून उगाच..
मागे वळून पाहू नकोस...
नीरस रात्रीला कधी..
तार-यांची आंदणीं मागू नको...
चन्द्र सारा तुझाच आहे..
शुक्राची चांदणीं मागू नको...
जाते आहेस खुशाल जा..
परत प्रेमात पडू नकोस...
धुंद होउन कधीही कुणाच्या वेड्या मनाला भिडू नकोस....

तुला काय वाटतं ?

तुला काय वाटतं ?
तुला काय वाटतं ?

मी तुझ्या पाठोपाठ येतेय !
मी तुझ्या मागे मागे चालतेय ?
वेडा आहेस,खुळा आहेस ...
माझ्या डोळ्यात निरखून
पहा---अथांग सागराची लाट,उसळत,
लहरत जाणा-या लाटेबरोबरएक लाकडाचा ओंडका तरंगत जातोय...
पुन्हा दूसरी लाट उसळते,मागोमाग...
ओंडक्याला वाटते,ती लाट माझ्याच पाठोपाठ येतेय,मागेमागे चालतेय...
सांग,कोण कोणाच्या पाठोपाठ येतेय ?
तुला काय वाटते ?

Monday, January 5, 2009

MAHI MAHI

Mahi mahi mahi
Hooooohhhoooo…. hoooohhhooo….
Tujhe milke laga hai ye, tujhe dhundh raha tha main
Tujhe milke laga hai ye, tujhe dhundh raha tha main
Tujhme hai kuch aisi subah sa
Jiski khaatir main tha jaga sa
Aa tu mere khwab sajaa ja re
Mahi aaja re, mahi aaja re
Tujhme hai kuch aisi subah sa

Jiski khaatir main tha jaga sa
Aa tu mere khwab sajaa ja re
Dil roye ya ilahi, tu aaja mere mahi
Dil roye ya ilahi, tu aaja mere mahi
Dil roye ya ilahi, tu aaja mere mahi
Mere mahi, mere mahi tu aaja mere mahi
Tujhe milke laga hai ye tujhe dhundh raha tha main

Tujhe milke laga hai ye tujhe dhundh raha tha main
Tujhme hai kuch aisi subah sa
Jiski khaatir main tha jaga sa
Aa tu mere khwab sajaa ja re
Dil roye ya ilahi, tu aaja mere mahi
Dil roye ya ilahi, tu aaja mere mahi
Mere mahi, mere mahi tu aaja mere mahi
Dil roye ya ilahi, tu aaja mere mahi
Ohhhooooohhhhooo..hooooo…..Mahi mahi… mahi, mahi mahi… mahi

Dhadkano me mahi, saanso me hai mahi
Tu hi hai mere dil ki tamanna
Teri hi yaadein har lamha
De mujhe de apna aanchal
Dhoop me jalta main harpal
Tujhme hai kuch aisi ghataa sa

Jiske liye hu main pyaasa sa
Aa tu meri pyaas bujha ja re
Dil roye ya ilahi, tu aaja mere mahi

Dil roye ya ilahi, tu aaja mere mahi
Mere mahi, mere mahi
Mere mahi, mere mahi
Tu aaja mere mahi dil roye ya ilahi
Tu aaja mere mahi
Mahi mahi… mahi, mahi mahi… mahi

Bas mera tu mahi saanso me hai maahi
Hain mujhe hai tera armaan
Hain tujhe hai mera banna
Har ghadi teri dil me aahat
Tu mile mil jaaye raahat
Judd ke bhi tu mujhse juda sa

Milke bhi tu kyu hai khafaa sa
Aaja meri baaho me aaja re
Ohhoo..Judd ke bhi tu mujhse juda sa

Milke bhi tu kyu hai khafaa sa
Aaja meri baaho me aaja re
Dil roye ya ilahi, tu aaja mere mahi
Dil roye ya ilahi, tu aaja mere mahi
Dil roye ya ilahi, tu aaja mere mahi
Dil roye ya ilahi, tu aaja mere mahiMahiiii……..
(Dil roye ya ilahi, tu aaja mere mahi)Maaaaa……
Maaaaaaahhhiiiiiii (Dil roye ya ilahi, tu aaja mere mahi)Maahiiii……
!...$HREE...!

Sunday, January 4, 2009

मला वाटायच तीच माज्यावर जीवापाड प्रेम आहे .
फ़क्त मी विचारायची देरी आहे ..
मलाही ती प्रचड आवडायची जेव्हा ती मला आपला "best friend" म्हणायची ,
मनातल गुपित फोडायची ,लाडत येऊन बोलायची ,लटक रागवायाची ,
माज्याशी भान्डायची ,गप्पा मारायची ..
माज्या कविता ऐकायाची,त्याना उत्सुर्फ़ दाद द्यायची ..
माज्यावर प्रेम करायची ..पण मला माहित नव्हत
ती मला फ़क्त आपला "best friend " मानायची ..
मला खुप यातना जाल्या,
जेव्हा ती म्हणाली ."मी प्रेमात पडले रे त्याच्या...."
पण तिच्या अपेक्षेप्रमाणेच मी तेव्हा तिची थट्टा केली .
अन तिची कळी लगेचच खुलवली,तिला काय सांगू काय नको जालेल.
असे तिला मी कितीदा तरी पहिलेल .
मी म्हणालो, "मज़ा आहे बुवा एका मुलीची.!
" ती म्हणाली," तुला पण मिळेल रे साथ कोणा सुन्दरीची.!"
मन रडत असतानाही रडत होतो.
तिला कलू न देण्याची सगळी काळजी घेत होतो .
तिला पण काहीच कळल नाही .
प्रेमात पडलेल्या तिला वेगळ काहीच दिसत नाही .
मी पण तसदी घेतली नाही मनातल काही बोलायची..
कारण ती मला आपला "best friend" मानायची ..
ती गेल्यावर मी सुन्न जालो ,आतल्या आत मी मग्न जालो ,तिच्या आठवणी मी आठवू लागलो .
त्या पुसून टाकायचा निष्फ़ळ प्रयत्न करू लागलो ,तिच्याशी बोलताना मी तिची खुप थट्टा करायचो .
'त्याच्या' नावाने तिला भरपूर चिडवायचो .
कोणाशी भांडल्यावर मात्र तिला माजी आठवण यायची .
आजही माज्या मध्यस्थीची तिला गरज वाटायची ,ती अजुन ही माज्याशी खुप बोलायची ,खुप काही सांगायच म्हणायची ,पण कधी ते सांगायला विसरायाची..
मनातले अश्रु मी तिला कधीच दिसू दिले नाहीत ,कारण ती मला तिचा " best friend " मानायची .
मी मात्र आतल्या आत कुढत बसायचो,माज्याच एकटेपणात हरवलेला असायचो.
तिचे बोलणे ऐकत असताना ,मुकपणे आपले अश्रु गिळत असायचोतिच्यासमोर नाटक करणे फारच कठीण होते .त्याच तीच भांडण ती मला येऊन सांगायची .
माज्याशी बोलून मोकळ वाटल अस म्हणायची.स्वत:च्या वेदना लपवून तिचे बोलणे..
शांतपणे ऐकून घ्यायचो .
एक दोन गोष्टी सांगून..
तिला बरे वाटावे असे काहीतरी करायचो ..
माज्या बोलन्यापेक्षा माज्या असन्यावरच ती समाधानी असायची ..
कारण ती मला तिचा" best friend " मानायची ..
आधेमधे तिलापण काही तरी हुक्की यायची ,कोणाच्याही नावावरून मला चिडवून पहायची .
मीही हसून खोटा राग दाखवायचो ,तिच्या चीडवन्यावर खोटे चिडून तिला खुष करायचो .
माज्या वेदना आणि दुःख कधीच दाखविले नाही ,एका शब्दाने ही तिला कलु दिले नाही .
त्या दिवशी त्याची आणि माजी भेट जाली..,माजी ठसठसणारी जखम पुन्हा उघडी पडली ..
तिने माजी ओळख चांगला मित्र म्हणुन करून दिली .
मी भेट दिलेल्या "माज्या कविताची वही" त्याला दाखविली.
दुसरयाच दिवशी त्याने तिला आपली कविता भेट दिली..
कारण त्याला कदाचित तिच्या बद्दल असुरक्षितता भासली .
तिला मात्र कधीच याची भिती नाही वाटायची..
कारण ती मला तिचा" best friend " मानायची .
तिच्या लग्नामधे तिने मला आवर्जुन बोलावले.."लग्नाला नक्की यायचे " असे पत्रिकेत लिहून पाठविले .
माज्या ह्रुदयाची शकले मीच गोला केली ,एक तिच्या आवडीचे गिफ्ट घेवून तिची भेट घेतली ..चेहरा हसरा ठेवून मी काळजी घेतली तिला खूष ठेवायची .
कारण ती मला तिचा "best friend" मानायची..
तिच्या लग्नानंतर मात्र मी एक गोष्ट केली कटाक्षाने तिची भेट टाळली .
माज्या वागन्यातला फरक .तिला कलू द्यायची माजी तयारी नव्हती ..
कारण त्याच्या प्रेमात बुडालेल्या तिला..
माज्या अश्रुंची मुळीच कदर नव्हती .
मी इतके दिवस असे काही दाखवले नाही कारण ती मला फक्त तिचा"best friend " मानायची ..
आयुष्यभर एकट राहून जगत आलो,तिच्या पत्राना जानून बुजुन एक दोन ओळीत उत्तर लिहू लागलो माज्या बिजी लाइफचा चांगला बहाना माज्या कड़े होता..तिच्याही व्यापनमुले तिला आजिबत वेळ नव्हता ..
तरी पण माज्या एक दोन ओळीना ती उत्तर पाठवायची ..
कारण ती मला तिचा "best friend" मानायची..
तिच्या अखेरच्या क्षणी मी तिला भेटलो ,इतके दिवस थाम्बलेल्या अश्रु संकट बोललो ..
शेवटच्या घटका मोजताना तिला फार बोलावले नाही ..
मलाही जास्त वेळ थाम्बवले नाही .
तरीही एका वाक्यात तिने सांगितले .."तू आता पर्यंत खरे मित्रत्व दाखवले "डोळ्यानीच ती म्हणायचे ते म्हणाली ,ती मला तिचा "best friend " मानायची..
आता माजाही प्रवास संपत आला आहे ,मागे बघताना त्या हीरवळीचा हेवा वाटत आहे ,आताच पोस्टमन येवुन हे पारसल देवून गेला ..
माज्या मनात प्रश्नांचे काहुर माजवुन गेला .
काय गरज होती का तिला तिच्या मृत्युपत्रात आवर्जुन माज्या साठी काही ठेवायची ...!पण नाही , कारण ...
ती मला तिचा "best friend " मानायची..तिच्या डायर्यांमधे सापडले ,माजे हरवलेले क्षण, आठवणी ,खोडया, थट्टा, हसने, बोलणे, रडणे.., गुपित, गोष्टी, गाठी, भेटी ...मैत्री आणि बरच काही ..आणि पटत गेले की ..,खरच ती मला तिचा "best friend " मानायची..
जेव्हा शेवटच्या पानावर तिच्या ओळी वाचल्या ..
ह्रुदयातिल अश्रूना जणू वाटा मोकाळ्या जाल्या..
"मला वाटायच त्याच माज्यावर जीवापाड प्रेम आहे ..
फक्त त्यांन मला विचारायची देरी आहे ...मला तर तो प्रचंड आवडतो ..
मी त्याला " best friend " म्हटल्यावर ..गालातल्या गालात हसतो ....मनातल गुपीत सांगतो .
माजे ऐकतो ...माज्याशी भांडतो ....त्याच्या कविता ऐकवून , माज्या कड़े अर्थपूर्ण कटाक्ष टाकातो ..
माज्या वर प्रेम करतो ....
खरच का तो माज्या वर खर प्रेम करतो ...????
जणू माज्या ओळी मी तिच्या डायरीत वाचत होतो ..
मरन्यापूर्वी सरणावर जळत होतो..
काय गरज होती मरण शय्येवर नियतीनेही माजी अशी क्रूर थट्टा करायची ...???
त्या शेवटच्या क्षणी मला जाणवून दयायची की ...वेड्या ती तुला तीच "true love " मानायची..

EVERYTHING GONA BE ALRIGHT

Introducing yeah
Take it out nowshutup too AK
Send in out a message
Send in out a message
Send in out a message to my people
This is got a message
This is got a message
This is got a message
This is got a message for my people

Jab tab dil mein faith
This world is a lovely place
Dil mein rakhna to fight

Everythings gona be allrite
Har pal woh hai tere saaath
Jab tak tu hai uske saath
TO hai darne ki kya baat
Everythings gona be allrite

Tu mera dil tu meri haan
and i just wana let you know
Everythings gona be allrite wow o
Everythings gona be allrite wow o
Jab tab hum side by side
Everythings gona be allrite

Everythings gona be allrite wow o
Everythings gona be allrite wow o
Jab tah tu hai mere side
Everythings gona be allrite

Janu raaton ko jag
Taron ke peeche bhag
Dil mein le ke yeh baat
Everythings gona be allrite
Duniya mein acche log
Jo paida honge roj
TO dil mein kaisa bojh
Tu mera dil tu meri jaan
ANd i just wana let you know

Everythings gona be allrite wow o
Everythings gona be allrite wow o
Jab tab hum side by side wow o
Everythings gona be allrite

Jab tab dil mein faith
This world is a lovely place
Dil mein rakhna to fight
Everythings gona be allrite
Har pal woh hai tere saaath
Jab tak tu hai uske saath
TO hai darne ki kya baat
Everythings gona be allrite
Tu mera dil tu meri jaan
ANd i just wana let you know

HAULE HAULE..............

Haule Haule Se Hawa Lagti Hai
Haule Haule Se Dawa Lagti Hai
Haule Haule Se Dua Lagti Hai, Haaan
Haaye, Haule Haule Chanda Badhta Hai
Haule Haule Ghonghat Uth Ta Hai
Haule Haule Se Nasha Chadhta Hai, Haan
Tu Sabar To Kar Mere Yaar, Zara Saans To Le Dildaar
Chal Fikar Nu Goli Maar Yaar Hai Din Jindai De Chaar
(Haule Haule Ho Jayega Pyaar Chal Yaar
Haule Haule Ho Jayega Pyaar) - 2
Haule Haule, Haule Haule
Haule Haule, Haule Haule
Haule Haule Ho Jayega Pyaar Chal Yaar
Haule Haule Ho Jayega Pyaar

(Pa Ni De , De Ga Pa Ma Ga Re) - 2
Pa Ni Ga , Ga Ma Ga Ma Ga Re
Pa Da Pa Ni Da Ma Pa Da Ma Ga Re
Risthon Ki Galiyaan Tang Hai
Sharmo Sharmliee Band Hai
Khud Se Khud Ki Yeh Kaise Jung Hai
Pal Pal Yeh Dil Ghabraye
Pal Pal Yeh Dil Sharmaye
Kuch Kehta Hai Aur Kuch Kar Jaaye
Kaise Yeh Peheli.. Muh Dil Mar Jana..
Ishq Mein Jaldi Bada Jurmaana
Tu Sabar To Kar Mere Yaar, Zara Saans To Le Dildaar
Chal Fikar Nu Goli Maar Yaar Hai Din Jindai De Chaar
(Haule Haule Ho Jayega Pyaar Chal Yaar
Haule Haule Ho Jayega Pyaar) - 2
Haule Haule, Haule Haule
Haule Haule, Haule Haule
Haaye Haule Haule Ho Jayega Pyaar Chal Yaar
Haule Haule Ho Jayega Pyaar
Rab Da Hi Tab Koi Hona, Karein Koi Yun Jaadu Tona
Maan Jaaye Maan Jaaye Haye Mera Sona..
Rab De Saare Chalde, Na Hai Kinare Chal De
Koi Hai Na Kahare Chal De
Kya Kheh Ke Gaya Tha Shayar Woh Shayana..
Aag Ka Dariya Doob Ke Jana
Tu Sabar To Kar Mere Yaar, Zara Saans To Le Dildaar
Chal Fikar Nu Goli Maar Yaar Hai Din Jindai De Chaar
(Haule Haule Ho Jayega Pyaar Chal Yaar
Haule Haule Ho Jayega Pyaar) - 2
Haule Haule , Haule Haule
Haule Haule , Haule Haule
Haaye Haule Haule Ho Jayega Pyaar Chal Yaar
Haule Haule Ho Jayega Pyaar
Haule Haule Se Dua Lagti Hai, Haaan
tu meri adhuri pyaas pyaas, tu aa gayi mann ko raas raas, ab tohtu meri adhuri pyaas pyaas, tu aa gayi mann ko raas raasab toh tu aaja paas paas, hai gujarishhain haal to dil ka tang tang, tu rang ja mere rang rangbas chalana mere sang sang, hai gujarishkehde tu haan toh jindagi, zharano se chhutke hasegimoti honge moti raaho mein yeah yeah yeahtu meri adhuri pyaas pyaas, tu aa gayi mann ko raas raasab toh tu aaja paas paas, hai gujarishshishe ke khwaab leke, raato mein chal raha hu,takara naa jaau kahinaasha ki lau hain roshan, phir bhi tufaan kaa darr hainlaun bhuj naa jaye kahinbas ek haan ki gujarish, phir hogi khushiyo ki baarishtu meri adhuri pyaas pyaas, tu aa gayi mann ko raas raasab toh tu aaja paas paas, hai gujarishhmmm mmm mm mm mmmhmm mm mm mm mm ..o ho oh oh ho ..chanda hain aasman hain, aur baadal bhee ghane hainyeh chanda chhup jaaye naatanhaayi das rahi hain, aur dhadkan badh rahi hainek pal bhi chain aaye naakaisi ajab dastaan hain, bechainiyaan bas yahaaan haitu meri adhuri pyaas pyaas, tu aa gayi mann ko raas raasab toh tu aaja paas paas, hai gujarishhain haal to dil ka tang tang, tu rang ja mere rang rangbas chalana mere sang sang, hai gujarishkehde tu haan toh jindagi, zharano se chhutke hasegimoti honge moti raaho mein yeah yeah yeahtu meri adhuri pyaas pyaas

Tuesday, December 30, 2008

DIL nahi lagada tere bina...

Reminisce ReminisceReminisce Reminisce

Soniye Dil Nay Lagda Tere BinaaaDil Nay Lagda Tere BinaaaSoneya Dil Nay Lagda Tere BinaaaDil Nay Lagda Tere BinaaaReminisce ReminisceReminisce ReminisceRoh Roh Ke Din Langde NeRaatan Nu Giniye TaarehDil Taareh Ho Ke PardaDis De Naal Sajan PiyaareAave Teri YaadPal Pal Baad Kaleya Ni Kad Diya RaatanMeh Vi Char Koteh SajnaTaare Heh Gindi RendiTaang Vas Reheh Milan DiNaini Naal Neendar PendiTeri Meri SaalTere Hai BaalTardiya Din Roh Roh SajnaNain Ne Karan Udeekan Mulakata NuTars Gayi Kan Soniye Mitian Baata NuNain Ne Karan Udeekan Mulakata NuTars Gayi Kan Soniye Mitian Baata NuSoniye Dil Nay Lagda Tere BinaaaDil Nay Lagda Tere BinaaaSoneya Dil Nay Lagda Tere BinaaaDil Nay Lagda Tere BinaaaReminisce ReminisceReminisce ReminisceHoon Ta Pashtaunde PayeaIshq Da Naag Chare KeKalle Baas Gaunde PayeaBirhon Da Raag Uded KeAunde Ne KhayalKadde Si Tu NaalPul Da Ni Sanu Tera PyarrrrrSatti Satpal Ki DasanDil De Vich Soacha LakhaHar Gaam Ta Takhdiya RehndiaRava Eh Meri AkhiyanAvve Na NazarrNa Koi KhabarPul Da Ni Sanu Tera PyarrrrrNain Eh Karan Udikyan Mulaqata NuTarsegaye Kaan Sohniye Mithiya Baata NuNain Eh Karan Udikyan Mulaqata NuTarsegaye Kaan Sohniya Mithiya Baata NuSohniye Dil Nahi Lagda Tere BinaDil Nahi Lagda Tere BinaSohniya Dil Nahi Lagda Tere BinaDil Nahi Lagda Tere BinaNain Eh Karan Udikyan Mulaqata NuTarsegaye Kaan Sohniye Mithiya Baata NuNain Eh Karan Udikyan Mulaqata NuTarsegaye Kaan Sohniya Mithiya Baata NuSohniye Dil Nahi Lagda Tere BinaDil Nahi Lagda Tere BinaSohniya Dil Nahi Lagda Tere BinaDil Nahi Lagda Tere BinaSohniye Dil Nahi Lagda Tere BinaDil Nahi Lagda Tere BinaDil Nahi Lagda Tere BinaDil Nahi Lagda Tere Bina

Sunday, December 28, 2008

KAISE MUJHE TUM MIL GAYI

ho o o o o o... ho ho ho ho.........
kaise mujhe tum mil gayi, kismat pe aaye na yakin
utar aayi jheel mein, jaise chaand utarata hai kabhi
houle haule, dheere se
gunguni dhup ki tarah se tarnnum main tum
chhuke mujhe gujari ho yu
dekhu tumhe, ya main sunu
tum ho sukun, tum ho junun
kyun pehle na aayi tum
kaise mujhe tum mil gayi, kismat pe aaye na yakin

main toh yeh sochata tha, ke aaj kal uparwale ko fursat nahi
phir bhi tumhe banaake woh, meri nazar mein chadh gaya
rutbe main woh aur badh gaya
aa aa aa aa aa aa aa........

badale raaste jharne aur nadi, badale dip ki tim tim
chhede zindagi dhun koi nayi, badali barkha ki rimjhim
badlengi rituye ada, par main rahungi sada
usi tarah teri baaho mein baahe daalake, har lamaha, har pal
aa aa aa aa aa aa.........
jindagi sitaar ho gai, rim jhim malhaar ho gai
mujhe aata nahi kismat pe apani yakin
kaise mujhko mil gayi tum

GOD HAS MADE THIS COUPLE

you are my paradise, you are my craving
you are what i pray for, you are what brings my soul peace
you are what cools my eyes to see, you are the footstep of my heart
i dont know about anything ellse but i do know
( in you i see God, o what should i do)-2
in an offering of love my head bows down to you, o what should i do
in you i see GOd, o what should i do

what kind of distance is this, what kind of helplessness
that i have to touch you with only my eyes
sometimes your scent, sometimes your words
without asking for it i have recieved the whole world
you are what lightens my heart, you are all the valueble things of lifetimes
i dont know about anything ellse but i do know
( in you i see God, o what should i do)-2
in an offering of love my head bows down to you, o what should i do
in you i see GOd, o what should i do

cham cham it comes, it makes me yearn,
your shadow bothersomely kisses
how you smile, how you become shy
is as if my God is spinning
you give me worth, you are my penance
i dont know about anything ellse but i do know
( in you i see God, o what should i do)-2
in an offering of love my head bows down to you, o what should i do
in you i see GOd, o what should i do

God has made this couple




Tu Hi To Jannat Meri, Tu Hi Mera Junnon
Tu Hi To Mannat Meri, Tu Hi Rooh Ka Sukun
Tu Hi Ankhiyon Ki Thandak, Tu Hi Dil Ki Hai Dastak
Aur Kuch Na Janu Mein, Bas Itna Hi Jaanu..
(Tujhe Mein Rab Dikhta Hai, Yaara Mein Kya Karu) - 2
Sajde Sae Jhukta Hai, Yaara Mein Kya Karu
Tujhe Mein Rab Dikhta Hai, Yaara Mein Kya Karu..

Kaise Hai Yeh Doori, Kaise Majboori
Mene Nazaron Se Tujhe Choo Liya
Kabhi Teri Khusboo, Kabhi Teri Baatein
Bin Maange Yeh Jahan Pa Liya
Tu Hi Dil Ki Ha Rounak, Tu Hi Janmon Ki Daulat
Aur Kuch Na Janu, Bas Itna Hi Janu..
(Tujhe Mein Rab Dikhta Hai, Yaara Mein Kya Karu) - 2
Sajde Sae Jhukta Hai, Yaara Mein Kya Karu
Tujhe Mein Rab Dikhta Hai, Yaara Mein Kya Karu..

Vaasdi Vaasdi Vaasdi, Dil Di Dil Vich Vaasdi
Naasdi Naasdi Naasdi, Dil Ro Ve The Naasdi
Rab Ne… Bana Di Jodi…..
Vaasdi Vaasdi Vaasdi, Dil Di Dil Vich Vaasdi
Naasdi Naasdi Naasdi, Dil Ro Ve The Naasdi

Cham Cham Aaye, Mujhe Tarshaye
Tera Shaya Ched Ke Chumta..
O O, Tu Jo Muskaye, Tu Jo Sharmaye
Jaise Mera Hai Khuda Jhomta..
Tu Hi Meri Barkart, Tu Hi Meri Ibaadat
Aur Kuch Na Janu, Bas Itna Hi Janu..
(Tujhe Mein Rab Dikhta Hai, Yaara Mein Kya Karu) - 2
Sajde Sae Jhukta Hai, Yaara Mein Kya Karu
Tujhe Mein Rab Dikhta Hai, Yaara Mein Kya Karu

Vaasdi Vaasdi Vaasdi, Dil Di Dil Vich Vaasdi
Naasdi Naasdi Naasdi, Dil Ro Ve The Naasdi

Rab Ne… Bana Di Jodi…..